⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इ ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थांना सृजनात्मक लेखन स्पर्धेचा निकाल

 

इ ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थांना सृजनात्मक लेखन स्पर्धा

 

इ ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थांना Watt pad(Social Storytelling platform) आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सृजनात्मक लेखन स्पर्धा घेण्यात येणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा.

The winners of this Creative Writing Contest are.
या सर्जनशील लेखन स्पर्धेचे विजेते आहेत.


English:

  • ·        Class 7-8: Nimaichandra Kulkarni - VPM'S Vidya Mandir, Mumbai 
  • ·        Class 9-10: Adwita Subramanian - Rainbow International, Thane
  • ·        Class 11-12: Melanie Vaz - H.R. College of Commerce and Economics, Mumbai


Marathi:

  • ·        Class 7-8: कु. कल्याणी संदीप काकडे - महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगांव
  • ·        Class 9-10: मुग्धा पंढरीनाथ लोहार - ज्ञानज्योती विदयालय खडके. ता.भुसावळ. जि.जळगाव
  • ·        Class 11-12: चेतन कडु पवार - जे. ई. स्कूल & ज्यु. कॉलेज मुक्ताईनगरजळगाव


Hindi:

  • ·        Class 7-8: Chauhan Maher Sarwar - National Urdu High School, Kalyan
  • ·        Class 9-10: संस्थिता पांडे - डीएवी इंटरनेशनल स्कूल खारघर
  • ·        Class 11-12: पूनम अशोक सरोदे - धनाजी नाना महाविद्यालय व कनिष्ठा महाविद्यालय खिरोदा


Congratulations winners !!!!!!

 

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
 


विषय लिहिणे:-

  • ·        इयत्ता 7 वी व 8 वी साठी - "आपण आपल्या आजूबाजूला पाहिलेल्या कोविड हिरोंची कहाणी" (शब्द मर्यादा - 200 शब्द)
  • ·        इयत्ता 9 वी व 10 वी साठी - "वर्ष 2020 बद्दल आपले काय मत आहे आणि 2021 कसे चांगले असू शकते?" (शब्द मर्यादा - 300 शब्द)
  • ·        इयत्ता 11 वी आणि 12 वी साठी - "वर्ष 2030 साठी आपले भारताचे काय मत आहे?" (शब्द मर्यादा - 500 शब्द)
***********************
  •  स्पधेस सुरुवात शुक्रवार दिनांक- २५/१२/२०२०
  • स्पर्धेची शेवटची तारीख - १७/०१/२०२१
  • परीक्षण कालावधी दिनांक  १८/०१/२०२१ ते २४/०१/२०२१
  • निकाल घोषित दिनांक- २६/०१/२०२१

परिपत्रक - डाऊनलोड

पुढे दिलेल्या लिंकचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले Wattpad (Social storytelling platform)मध्ये स्वतःचे account तयार करावे आणि त्यातील comment section मध्ये आपली गोष्ट /निबंध लिहावा.

वेबसाइट खाते तयार व्हिडिओ |Website account creation video

अ‍ॅप डाउनलोड आणि खाते तयार व्हिडिओ | App download and account creation video

मोबाइल वेब खाते तयार करणे | Creating a mobile web account


Tag- creative writing competitions for students,creative writing contests for students,creative writing competitions for high school students,creative writing contests for high school students 2020,creative writing contests for middle school students 2020,creative writing competitions 2019 for high school students


सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम