⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

दहावी व बारावी पुरवणी परीक्षा निकाल तारीख जाहीर

नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षा निकाल तारीख जाहीर

Date of 10th and 12th supplementary examinations held in November-December 2020

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नोव्हेंबर डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षा निकाल www.maharesult.nic.in या वेबसाईट बुधवार दिनांक २३/१२/२०२० रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे .गुणांची गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत पुनर्मुल्याकन व स्थलांतर प्रमाणपत्राच्या अर्जासाठी खालील लिंक उपलब्ध करून देण्यात येणार.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम