⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२०-२०२१

 

dr. homi bhabha balvaidnyanik competition by the mumbai science teachers’ association,dr. homi bhabha balvaidnyanik competition 2020-21,dr. homi bhabha balvaidnyanik competition question paper,dr. homi bhabha balvaidnyanik competition 2020-21,dr homi bhabha balvaidnyanik competition result,dr homi bhabha balvaidnyanik competition 2019-20

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२०-२०२१
Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition 2020-21

Dr. Homi Bhabha Child Science Competition 2020-2021

शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी. त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे दरवर्षी इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचे आयोजन केले जाते.

Dr. Homi Bhabha Child Science Competition 2020-2021-ही स्पर्धा लेखी, प्रात्यक्षिक, कृतीसंशोधन प्रकल्प व विज्ञान विषयक सामान्य ज्ञानावर मुलाखत अशा चार टप्प्यात घेतली जाते. दरवर्षी ही परीक्षा ऑफलाइन होते. मात्र यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. दरवर्षी या स्पर्धेसाठी शाळेमार्फत अर्ज भरले जात होते. यंदा प्रत्यक्ष शाळा बंद असल्यामुळे थेट नावनोंदणीचा पर्यायही खुला करण्यात आला आहे.


जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शक पुस्तक घरपोच मिळवा.

विद्यार्थ्यांनाही नावनोंदणी २८ डिसेंबरपर्यंत करता येणार आहे. सहावीची परीक्षा १७ जानेवारी रोजी तर नववीची परीक्षा २४ जानेवारी रोजी होणार आहे. तर निकाल ३ फेब्रुवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. नावनोंदणी आणि सविस्तर माहिती पालकांनी www.msta.in या वेबसाइटवर भेट द्यावी, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Tag- dr. homi bhabha balvaidnyanik competition by the mumbai science teachers’ association,dr. homi bhabha balvaidnyanik competition 2020-21,dr. homi bhabha balvaidnyanik competition question paper,dr. homi bhabha balvaidnyanik competition 2020-21,dr homi bhabha balvaidnyanik competition result,dr homi bhabha balvaidnyanik competition 2019-20

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम