⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा २३ जानेवारी रोजी | Maharashtra Pragya Shodh Pariksha on 23rd January

maharashtra pradnya shodh pariksha registration,maharashtra pradnya shodh pariksha books,maharashtra pradnya shodh pariksha question papers 2nd std,maharashtra pradnya shodh pariksha question papers 4th std,maharashtra pradnya shodh pariksha question papers 7th std,pradnya shodh pariksha app,mpsp exam papers 2020,pradnya shodh pariksha 10th class
महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा २३ जानेवारी रोजी

Maharashtra Pragya Shodh Pariksha on 23rd January


Maharashtra Pragya Shodh Pariksha : इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा शनिवार २३ जानेवारी २०२१  रोजी सकाळी 11 ते 2 या वेळात होणार आहे. १८ एप्रिल रोजी होणारी ही परीक्षा करोना संकटामुळे होऊ शकली नाही.याची सर्व संबंधित शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी.

सीट क्रमांक व केंद्राचा तपशील नंतर पाठविला जाईल.

विद्यार्थ्यांनी २०१९-२० या शैक्षणिक वर्षांत ज्या इयत्तेसाठी अर्ज भरला आहे त्याच इयत्तेसाठी ते परीक्षेला बसतील.

परीक्षा केंद्र, परीक्षा क्रमांक ही माहिती १५ जानेवारीनंतर www.mtsexam.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

करोना संकटामुळे परीक्षा घेण्यास झालेल्या उशिरास सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेचे संचालक डॉ. एस. एम. घाटे यांनी केले आहे.

TAG-maharashtra pradnya shodh pariksha registration,maharashtra pradnya shodh pariksha books,maharashtra pradnya shodh pariksha question papers 2nd std,maharashtra pradnya shodh pariksha question papers 4th std,maharashtra pradnya shodh pariksha question papers 7th std,pradnya shodh pariksha app,mpsp exam papers 2020,pradnya shodh pariksha 10th class

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम