⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ च्या निमित्ताने स्वनिर्मित खेळणी फोटो आणि व्हिडीओ सादर करणे |National Toy Fair 2021

toy exhibition,toy association,toys export from india,toys manufacturers in delhi,toy importers in india

राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ च्या निमित्ताने स्वनिर्मित खेळणी फोटो आणि व्हिडीओ सादर करणे

 



राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ | National Toy Fair 2021 चे आयोजन

विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देणे व ती सादर करण्याची संधी देणे या  हेतूने आर्टस आणि अ‍ॅस्थेटिक्स विभाग,राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि  प्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली यांचेमार्फत देशातील पहिली राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ (National Toy Fair २०२१) चे ऑनलाईन पद्धतीने  दि. २७/२/२०२१ ते २/३/२०२१ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या खेळणीचे फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आभासी पद्धतीने होणाऱ्या जत्रेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. तसेच राज्यस्तरीय खेळणी /गेम निर्मिती स्पर्धेमध्ये नि:शुल्क सहभाग घेता येईल.

राज्यातील शिक्षक आणि विद्यार्थी यांना राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१ मध्ये उत्कृष्टरित्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल खेळणी, डिजिटल गेम्स,रोबोटिक्स यासंदर्भात तज्ञ मार्गदर्शकाद्वारे मार्गदर्शन  देण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

             अधिक माहितीसाठी श्रीम. तेजस्विनी आळवेकर  (नोडल अधिकारी -  NTF २०२१ कार्यक्रम) यांचेशी 7719819499 या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा.

वार वेळ विषय जॉईन लिंक
वाररविवार |दि.10/01/2021 वेळ11.00 ते 2.30 विषयToys from Trash जॉईन लिंकjoin session
वारसोमवार |दि.11/01/2021 वेळ11.00 ते 3.30 विषयFun with Toys जॉईन लिंकjoin session
वारमंगळवार |दि.12/01/2021 वेळ11.00 ते 3.30 विषयGame Development through Scratch Software. जॉईन लिंकjoin session
वारबुधवार |दि.13/01/2021 वेळ11.00 ते 2.30 विषयखेळणी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध यंत्रणा जॉईन लिंकjoin session

विद्यार्थी(इ १ ली ते १२ वी) नोंदणी लिंक - https://forms.gle/hgzt79SHWBLfJkMHA

शिक्षक नोंदणी लिंक - https://forms.gle/AaPE4trrwgeSDGgf9

परिपत्रक

Tag-toy exhibition,toy association,toys export from india,toys manufacturers in delhi,toy importers in india, National Toy Fair ,National Toy Fair 2021

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम