केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सूचनेनुसार फिट इंडिया मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता 1 ली
फिट इंडिया मोहिमेअंतर्गत शाळा नोंदणी करणे बाबतRegistering a school under the Fit India campaign
केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या
सूचनेनुसार फिट इंडिया मोहिमेअंतर्गत
राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता 1 ली ते 12 वीच्या
शाळांची नोंदणी मुख्याध्यापक /प्राचार्यांनी स्वतः फिट इंडियाच्या पुढील पोर्टलवर जाऊन करायची आहे.
शाळा नोंदणी बाबतचा डेमो व्हिडिओ
- ·
नोंदणी करताना computer/Laptop चाच वापर करावा.
- ·
खेलो इंडिया च्या app वर 1 ली ते 12 वीच्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका
शिक्षकांनी आपली नोंदणी करायची आहे.
- · शाळेत शारीरिक शिक्षण या विषयाचा शिक्षक उपलब्ध नसल्यास मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी या कामासाठी एका सहा. शिक्षकाची नियुक्ती करावी.
- ·
या कामासाठी नियुक्त सहा. शिक्षकाने
आपल्या android फोनवर Khelo India School version हे app डाऊनलोड
करावे.
- ·
हे app डाऊनलोड
करण्यासाठी Andriod मोबाईल असणाऱ्या शिक्षकांनी या
- ·
https://play.google.com/store/apps/developer?id=Sports+Authority+of+India लिंकचा वापर करावा.
- · IOS फोन असणाऱ्या शिक्षकांनी
- https://apps.apple.com/in/app/khelo-india-school-version/id1535425198
- या लिंकचा वापर करावा.
नोंदणीचा demo व्हिडिओ
- शाळा व शिक्षक नोंदणीची प्रक्रिया 10 जानेवारी 2021 पर्यंत पूर्ण करावी.
- यापूर्वी शाळांची नोंदणी केली असल्यास पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
- अधिक माहितीसाठी श्री. आधार मोरे रिजनल मॅनेजर, खेलो
इंडिया मो. 8154092339 व रोशन तिवारी मो.9899683557 यांच्याशी संपर्क साधता येईल.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS