⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

MIPA या संस्थेच्या वतीने मुख्याध्यापकानासाठी Online कोर्स

 मिपा या संस्थेच्या वतीने मुख्याध्यापकानासाठी Online कोर्स सुरु करण्यासाठी नोंदणी करणे Registering to start an online course for headmaster on behalf of MIPA

मिपा या संस्थेच्या वतीने मुख्याध्यापकानासाठी Online कोर्स सुरु करण्यासाठी नोंदणी करणे

Registering to start an online course for headmaster on behalf of MIPA

Online Programme on school leadership and Management (PSLM) या कोर्सचे मिपा संस्थेने भाषांतर करून खालील पोर्टल वर सर्व अपलोड केलेले आहे.

पोर्टल- http://pslm.niepa.ac.in/

  • ·        हे कोर्स मराठी,हिन्दी इंग्रजी माध्यमातून उपलब्ध आहेत
  • ·        सुमारे 2 कोर्सेस होणार आहेत
  • ·        सर्व एचएमसाठी शालेय नेतृत्व व व्यवस्थापन अभ्यासक्रम
  • ·        बी. सर्व अधिकार्यांसाठी नेतृत्व वर्धन आणि शैक्षणिक विकास
  • ·        हा कोर्स मुख्याध्यापक किंवा भावी मुख्याध्यापक यांच्यासाठी असणार आहे.
  • ·        सदर कोर्स हे विनामुल्य आहेत.
  • ·        प्रति आठवडा ३ तास याप्रमाणे ३० तासांचा हा अभ्यासक्रम १० आठवड्यात पूर्ण करायचा आहे.
  • ·        कोर्स पूर्ण केल्यावर NCSL,NIEPA नवी दिल्ली यांच्या कडून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Registering to start an online course for headmaster on behalf of MIPA

School Leadership Academy चे उद्घाटन ३ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ११.०० ते १२.०० वेळात होणार आहे.

Live लिंक

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

परिपत्रक

 

डाऊनलोड करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम