SWADHYAY scheme for Urdu medium students,उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय SWADHYAY योजना (Student What’s App based Digital Home Assessmen
उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी
स्वाध्याय SWADHYAY योजना(Student What’s App based Digital Home Assessment
Yojana)
शालेय शिक्षण विभागातर्फे इ. 1 ली ते इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय SWADHYAY (Student What’s
App based Digital Home Assessment Yojana) या योजना उर्दू
माध्यमाची सादरीकरण दि. ०१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी 11.00 वाजता
करण्यात आलेले आहे. सदर सादरीकरणास मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग या देखील उपस्थित
होते.महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान
वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव प्रत्येक विभागावार एक वेगळी
लिंक देण्यात येणार आहे.
- · कोणासाठी - १ ली ते १० वी विद्यार्थ्यांसाठी
- · माध्यम – उर्दू माध्यम
- · विषय - मराठी आणि गणित
- · कधी - दर शनिवारी. विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ मिळेल स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS