scholarship login,www.mahadbtit.gov.in login, scholarship form, mahadbt scholarship 2020-21 last date,mahadbt scholarship 2020-21 date,last date of ma
महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्यास
सुरुStart applying for scholarship scheme online through
MahaDBT portal
Maha DBT Scholarship Application 2020-21-: Maha DBT मार्फत सन २०२०-२१ या वर्षासाठी शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाइन अंमलबजावणीसाठी महाविद्यालये / संस्था / विद्यापीठे यांचे प्रोफाइल अद्ययावत करण्याबाबत.
वरील संदर्भात, उच्च शिक्षण संचालनालयाने
महाडीबीटी पोर्टलमार्फत राबविल्या जाणार्या 14 शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन
राबविल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची सुविधा महाडबीटी पोर्टलवर 2020-21 या वर्षासाठी 3
डिसेंबरपासून देण्यात येणार आहे.
सन 2020-21 करिता MahaDBT
Portal वरून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची सुविधा
दिनांक 3 डिसेंबर 2020 पासून उपलब्ध
करण्यात येणार येणार असल्याचे त्याआधी महाविद्यालय/ संस्था/ अकृषी विद्यापीठ यांनी वर्ष
2020-21 कारीता प्रचार्य यांचे Login मधून
अभ्यासक्रमांचे शुल्क अद्यावत करून त्यास सहसंचालक कार्यालयाकडून मंजुरी घेणे
आवश्यक आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
Tag- scholarship login,www.mahadbtit.gov.in
login, scholarship form, mahadbt scholarship 2020-21 last date,mahadbt
scholarship 2020-21 date,last date of mahadbt scholarship form 2020-21,last
date of mahadbt scholarship form 2020-21,mahadbt scholarship 2020-21 last
date,last date of mahadbt scholarship form 2020-21,mahadbt scholarship 2020-21
COMMENTS