⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

मुदतवाढ - दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी

 दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ 

Extension of deadline for filing application for 10th board examination

Extension of deadline for filing application for 10th board examination

SSC Exam 2021 Update – महत्त्वाच्या तारखा

  • ·        नियमित विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत – २६ जानेवारी २०२१ ते २ फेब्रुवारी २०२१
  • ·        पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १२ जानेवारी २०२१ ते २५ जानेवारी २०२१
  • ·        माध्यमिक शाळांनी चलन डाऊनलोड करून त्याद्वारे बँकेत शुल्क भरण्याची मुदत १२ जानेवारी २०२१ ते १ फेब्रुवारी २०२१
  • ·        माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रि-लिस्ट जमा करण्याची मुदत ४ फेब्रुवारी २०२१



  • SSC परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायचा आहे.

दहावीच्या(SSC) परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी महत्त्वाच्या सूचना 

  • - 'कोविड-19'च्या पार्श्‍वभूमीवर आणि विशेषत: आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.
  • उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विज्ञानकला आणि वाणिज्य शाखेतील नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी सरल डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची अद्यायावत नोंद असणे आवश्‍यक.
  • सरल डेटावरूनच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत.
  • व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची माहिती सरल डेटामध्ये नसल्याने त्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने ऑनलाईनच भरावेत.
  • अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारे भरण्यात यावे.
  • यावर्षी नव्याने फॉर्म नंबर 17 द्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांची 2021 मधील परीक्षेचा अर्ज भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्‍चित केला जाणार आहे.

 

TAG- ssc exam date 2021,ssc exam date 2021 maharashtra board,ssc exam date 2021 maharashtra,ssc exam date 2021 time table,ssc exam date 2021 commerce,ssc exam date 2021 maharashtra board

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम