Indications that the 10th-12th exams will be held soonराज्य शिक्षण मंडळ 1 मे रोजी 10 वीची परीक्षा आणि 15 एप्रिलनंतर १२ वीच्या परीक्षा घेण्याचा प्रयत्न
दहावी-बारावीच्या परीक्षा लवकरच होणार असे संकेत ....
Indications that the 10th-12th exams will be held soon
Board ने 10 वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा
केली आहे. यानंतर राज्य शिक्षण मंडळ 1 मे रोजी 10 वीची परीक्षा आणि 15 एप्रिलनंतर १२ वीच्या परीक्षा
घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संकेत दिला
आहे.
कोरोनाने यावर्षी
शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक विस्कळीत केले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
टाळण्यासाठी ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.वास्तविक शाळा उघडली नसली तरी
परीक्षा कधी होणार हे पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून होते.
तसेच 5 वी ते 8 वीपर्यंत शाळा सुरू करण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. राज्यातील कोरोनाची स्थिती आणि सार्वजनिक आरोग्य विभाग याबाबत माहिती मिळाल्यानंतर शाळा सुरू केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.
tag-ssc time table 2021 maharashtra board pdf download,maharashtra ssc board syllabus 10th pdf 2020-21,10th exam time table 2021,maharashtra ssc/ HSC time table 2021,ssc board exam date 2021 class 10,class 12,10th time table 2021 maharashtra board,12th 2021 exam date maharashtra board,ssc board exam time table 2021
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS