⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

बारावी (इ. १२ वी)बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

बारावी (इ. १२ वी) २०२१-२०२१ बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

HSC Board Exam Dates Announced

HSC (इ. १२ वी) बोर्डाची परीक्षा येत्या २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल.

  • उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ १२ वी परीक्षा ) या वर्षी होणाऱ्या लेखी परीक्षा दिनांक २३ एप्रिल २०२१ ते २९ मे २०२१ या दरम्यान होणार आहे या परीक्षेचा संभाव्य कालावधी ३७ दिवसांचा असणार आहे.
  • माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान Online परीक्षा हि दि.२७ मे २०२१ ते ०५ जून २०२१ दरम्यान १० दिवसाच्या अंदाजी कालावधीत होणार आहे
  • प्रात्यक्षिक /श्रेणी / तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा हि दि.२७ मे २०२१ ते ०२ जून २०२१ दरम्यान ०७ दिवसाच्या अंदाजी कालावधीत होणार आहे
  • या सर्व परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
इ १२ वी च्या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.असे शालेय शिक्षण विभागाने सांगितले आहे

The Department of School Education has decided to conduct the HSC (12th) Board Examination between 23rd April to 29th May 2021. The results of this test will be announced in the last week of July 2021. Security will be taken care of in the background of the corona.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम