- neet exam 2021 syllabus,neet exam 2021 syllabus by nta,neet exam 2021 syllabus in hindi,neet exam syllabus 2021 pdf download,neet 2021 exam syllabus
जाणून घ्या…JEE Main आणि NEET परीक्षेचा अभ्यासक्रम
JEE, Neet exam 2021 syllabus to remain unchanged for 2021
announced education ministry
JEE, Neet Exam Syllabus: इंजिनीअरिंग
पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम अर्थात JEE
आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या NEET
परीक्षेसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, या
परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना विचारण्याच येणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढवण्यात
येणार आहे.
JEE Main 2021 चा सिलॅबस (Syllabus of
JEE Main 2021)मागील वर्षीप्रमाणेच असेल. विद्यार्थ्यांना Physics,
Chemistry आणि Biology मधील प्रत्येकी २५
प्रश्न सोडवायचे असतील.विचारण्यात आलेल्या प्रश्नांची एकूण संख्या ९० असेल. या ९०
पैकी ७५ प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचेच आहेत. NEET 2021 परीक्षेचा
नेमका पेपर पॅटर्न कसा असेल ते अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र ज्या
पद्धतीने देशातील अनेक राज्यांमध्ये बोर्डाचा सिलॅबस कमी केला आहे, ते पाहता नीट परीक्षेसाठी देखील जेईई मेन प्रमाणेच निर्यण होण्याची दाट
शक्यता आहे.
जेईई (मुख्य) 2021-2022 साठी इयत्ता 12वी मध्ये 75% गुणांच्या पात्रता
फेब्रुवारी महिन्यातील २३, २४,
२५ आणि २६ या तारखांना जेईई मेन २०२१ चा पहिला टप्पा पार पडणार आहे.
देशातील आयआयटी (IIT), एनआयटी(NIT) आणि अन्य सीएफटीआय (CFTI) संस्थांमधील
अभियांत्रिकीच्या यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यंदा
तब्बल चार वेळा ही परीक्षा होणार आहे. फेब्रुवारीव्यतिरिक्त मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात या परीक्षेचे अन्य तीन टप्पे पार पडणार आहे.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS