The school education department has decided to conduct the SSC (E. 10th) board examination from April 29 to May 31, 2021. The results of the 10th exam
दहावी (इ. 10 वी) २०२१-२०२१ बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
SSC Board Exam Dates Announced
एसएससी (इ. १० वी) बोर्डाची
परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण
विभागाने घेतला आहे. दहावी
परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काळजी घेण्यात
येईल.
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ १० वी परीक्षा ) या वर्षी होणाऱ्या लेखी परीक्षा दिनांक २९ एप्रिल २०२१ ते ३१ मे २०२१ या दरम्यान होणार आहे या परीक्षेचा संभाव्य कालावधी ३३ दिवसांचा असणार आहे.
- प्रात्यक्षिक /श्रेणी / तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा हि दि.२८ मे २०२१ ते ०३ जून २०२१ दरम्यान ०७ दिवसाच्या अंदाजी कालावधीत होणार आहे.
- दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयची परीक्षा हि दि.२८ मे २०२१ ते ०९ जून २०२१ दरम्यान १३ दिवसाच्या अंदाजी कालावधीत होणार आहे.
- या सर्व परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
इ १० वी च्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.असे शालेय शिक्षण विभागाने सांगितले आहे
The school education
department has decided to conduct the SSC (E. 10th) board
examination from April 29 to May 31, 2021. The results of the 10th exam will be
announced in the last week of August 2021. Security will
be taken care of in the background of the corona.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS