ज्या शिक्षकांना माहे जाने 2020 ची वेतनवाढ दिलेली आहे परंतु जाने 2021 ची वेतनवाढ देताना नाव search होत नाही. अशा शिक्षकांचे बाबतीत नव्याने सुविधा देण्य
Shalarth Update जानेवारी 2021 चे नियमीत वेतनवाढ
ज्या शिक्षकांना माहे जाने 2020 ची वेतनवाढ दिलेली आहे परंतु जाने 2021 ची वेतनवाढ
देताना नाव search होत नाही. अशा शिक्षकांचे बाबतीत नव्याने
सुविधा देण्यात आलेली आहे. यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
- ü Change details मध्ये institute details या पेज ला Revised
next increment date & existing next Increment date टाकायची सुविधा नव्याने उपलब्ध करून देण्यात
येत आहे.
- ü ज्या
कर्मच्याऱ्यांना जुलै 20 चे increment system मधून दिलेले आहे त्यांना जाने 21 चे increment
देता येणार नाही.
- ü ज्या
कर्मच्या-यांची existing next Increment date जुलै 20
असेल त्यांचे बाबतीत revised next increment date
01-01-2021 टाकावी. W.e.f. 01-01-2021 टाकावी.
सदर change details करतांना revised next increment
date शिवाय इतर कोणताही बदल करू नये.
- ü DDO 2 कडून सदर change details ला approval दिले की सदर कर्मचारी यांचे नाव Jan -21 चे increment
साठी दिसेल.
- ü ज्यांची existing next
increment date 01 July 2021 आहे त्यांचे बाबतीत बदल करता
येणार नाही. याची नोंद घ्यावी
- ü ज्या
कर्मचाऱ्यांना जाने 2021 ची वेतनवाढ देय आहे केवळ त्यांचेच
बाबतीत सदर change details करावे.
- ü Change details मधून कोणत्याही परिस्थितीत Increment देण्यात येऊ
नये.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS