राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे "Digital Tools for
राज्यातील सर्व शिक्षकांकरिता आयोजित "Digital Tools
for Education" या विषयावरील वेबिनार
Webinar on "Digital Tools for Education"
organized for all teachers in the state
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र
व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे
"Digital Tools for Education" या विषयावरील दोन
दिवसीय वेबिनारचे आयोजन दिनांक २२ व २३ जानेवारी, २०२१ या
कालावधीमध्ये सकाळी १०.०० ते ११:३० या वेळेमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे.
वेबिनारकरिता उपस्थित राहणेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक
असल्याने प्रथमतः सर्व शिक्षकांनी खालील लिंकवर अथवा सोबतचा QR कोड स्कॅन करून नावनोंदणी करावी. सदर लिंकवर नावनोंदणी केल्यावरच संबंधित
शिक्षकास वेबिनारची लिंक SMS द्वारे प्राप्त होईल.
Webinar मध्ये असणारे मुद्दे
- · Google Meet Intro
- · How to use Google Drive
- · How to use Google Docs
- · How to use Google Slides
- · How to use Google Forms
- · How to use Google Sheets
- · How to use Classroom Login details
OR Code
Webinar Time Table
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS