⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

मैत्री करूया विज्ञान गणिताशी ऑनलाईन कार्यशाळा सत्र अकरावे

मैत्री करूया विज्ञान गणिताशी ऑनलाईन कार्यशाळा सत्र अकरावे

Let's make friends. Eleven online workshop sessions with science and mathematics

संख्यारेषा, धन व ऋण संख्या, द्विमितीय व त्रिमितीय निर्देशकांचा स्थान निश्चितीसाठी वापर, सपाट पृष्ठभागावरील आपले स्थान निश्चिती तसेच पृथीवरील वस्तूचे अचूक स्थान कसे ठरवतात यांची माहिती घेण्यासाठी खालील कार्यशाळेत सहभागी व्हावे.

 

Topic Title:  अक्षवृत्त - रेखावृतांमागे दडलेले गणित  


 वेळ व दिनांक 

 Sunday, 03 January, 2021

 Time 11.00 am to 12.00 noon

 LIVE LINK

आपल्या परिचयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना सदर माहिती देण्यात यावी.

कार्यशाळेबाबतच्या प्रतिक्रिया आपण YouTube वर Comment Box मध्ये लिहाव्यात. तसेच iisersac2020@gmail.com या ई-मेल वर आपला कार्यशाळेविषयीचा अभिप्राय द्यावा.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम