⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कन्नड व पंजाबी विषयाचा पाठयक्रम २५% कमी

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कन्नड व पंजाबी विषयाचा पाठयक्रम २५% कमी करण्यात आला आहे

25% reduction in Kannada and Punjabi syllabus for the academic year 2020-21

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे या कार्यालयाकडून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या साठी कन्नड व पंजाबी (प्रथम भाषा ,द्वितीय भाषा ) इ ९ वी व १० वी साठी २५ % अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे.खाली संपूर्ण PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तरी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी याची नोंद घ्यावी.

25% reduction in Kannada and Punjabi syllabus for the academic year 2020-21


सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम