⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

CBSE बोर्ड 2021 साठी इयत्ता 10, 12 परीक्षेची वेळापत्रक जाहीर

CBSE बोर्ड इयत्ता 10, 12 परीक्षेची वेळापत्रक 2021 CBSE Board Class 10, 12 Exam Schedule 2021

CBSE बोर्ड इयत्ता 10, 12 परीक्षेची वेळापत्रक 2021
CBSE Board Class 10, 12 Exam Schedule 2021

सीबीएसई बोर्ड दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक (सीबीएसई बोर्ड वर्ग १०, १२ परीक्षा वेळापत्रक) मंडळाने जाहीर केले आहे. सीबीएसईने आधीच जाहीर केले आहे की दहावीची परीक्षा ४ मेपासून सुरू होईल. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक (CBSE Exam Schedule) जाहीर केले गेले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वेबसाइट cbse.gov.in आणि cbseacademic.nic.in वर वेळापत्रक Update केले आहे.

परीक्षा 4 मे ते 10 जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. 

शिक्षण मंडळाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर गणित, सामाजिक विज्ञान, विज्ञान या सर्व विषयांसाठी सीबीएसई दहावीचे नमुन्यांचे पेपर जाहीर केले आहेत.

 

CBSE 10th date sheet

 

CBSE 12th date sheet

कुणीही हि माहिती आमच्या संपर्का शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

    सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

    ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

    Back Next
    या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
    I used to think that now I will do it.

    कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

    comment url
    Next academy
    नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम