Students participating in Children's Week have the facility to download the participation certificate,बालदिवस सप्ताह अंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांना सह
बालदिवस सप्ताह अंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध
Students participating in Children's Week have the
facility to download the participation certificate
दि. ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये
शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व
विद्यार्थ्यांसाठी "बालदिवस सप्ताह" साजरा करण्यात आला होता. यानुषंगाने
जिल्हास्तरावर ऑनलाईन प्रणालीचे लॉगिन देऊन तालुकास्तर व जिल्हास्तरावरील कामकाज
पूर्ण करणेसाठी सूचित करण्यात आले होते.
यानुसार बालदिवस सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमांमध्ये सहभाग
नोंदविलेल्या विद्यार्थ्यांसाठी सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध
करून देण्यात आलेली आहे.
प्रमाणपत्र डाउनलोड स्टेप्स –
- 1. लिंक ओपन करा.
- 2. आपला मोबाईल क्रमांक टाकून.
- 3. उपक्रमनिहाय आपले सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
प्रमाणपत्र
डाऊनलोड लिंक
अधिक माहितीसाठी सोबतच्या पत्राबरोबर देण्यात आलेल्या मार्गदर्शक प्रपत्रामध्ये दिल्यानुसार विद्यार्थी आपले सहभाग प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतील.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS