Student portal वर आधार कार्डचे चार नवीन Report Four new Aadhar card reports on student portal
Student portal वर आधार कार्डचे चार नवीन Report
Four new Aadhar card reports on student portal
#Student portal Update News
Student portal वर आधार कार्ड Upload करत आहे त्याबाबतचे 4 Report हे लॉगीन मध्ये दिसत आहे.
· Addhar status
· Addhar duplicate
· Addhar Match Data
· Addhar fill Data
वरीलप्रमाणे हे 4 Report तपासुन घ्यावे.
ü Addhar status – यात आपण आधार अपलोड केलेले व pending आहे हे समजते
ü Addhar duplicate – यात किती विद्यार्थी Duplicate आहे हे समजते
ü Addhar Match Data – यात किती विद्यार्थीची माहिती ही जनरल रजि. नुसार आधारकार्ड शी जुळत नाही हे समजते
ü आधारकार्ड Fill Data - यात आपण upload केलेले या किती विद्यार्थी ची माहिती 100% पुर्ण भरली आहे हे समजते
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS