राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रमाण पाहता, आवश्यक परिस्थिती उद्भवल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात न राहिल्यास 1 मार्च 2021 पासून काही का
१ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती
नियंत्रणात येईपर्यंत स्थानिक प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा- शिक्षणमंत्री
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रमाण पाहता, आवश्यक
परिस्थिती उद्भवल्यास आणि परिस्थिती नियंत्रणात न राहिल्यास 1 मार्च 2021 पासून
काही काळ शाळा बंद ठेवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत,
असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
Local administration should decide to keep schools closed from March 1, 2021 if the need arises and the situation is under control - Education Minister
विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च
प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये कोरोना प्रादुर्भाव आढळून आला आहे; तिथे
आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास
सूचना देण्यात आल्या आहेत,त्या त्यांनी पाळाव्यात आणि कार्यवाही करण्यात यावी.
राज्यातील काही जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी आणि
शिक्षकांमध्ये कोरोनाचा व्याप लक्षात घेता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मा.
समाज कल्याण मंत्री तथा मा. आदिवासी मंत्री, कल्याण विभाग
यांच्याशी चर्चा केली.या बाबीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी
जिल्हावार आढावा घेत आहेत.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS