Online subject wise quiz solution for 10th and 12th class students - Live guidance
बारावी विद्यार्थ्यांना
Online विषयनिहाय शंका समाधान - Live
मार्गदर्शन
Online Subject wise Doubt Solving for 12th
Grade Students - Live Guide
इयत्ता १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना विषयाच्या संबधी शंका समाधान व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी आज दिनांक १ फेब्रुवारी पासून राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे यांच्या मार्फत SCERT, Maharashtra,
पुणे च्या माध्यमातून Live सेशन सुरू केले जात आहे. सहभागी विद्यार्थी या सेशन दरम्यान स्क्रीनवरील
क्रमांकावर / ई मेलवर तज्ञांना प्रश्न विचारू शकतात.
तरी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना याबाबत अवगत करण्यात
यावे.
दिनांक २6 मार्च 2021 रोजी 4.00 वाजता इ.12वी उर्दू B.K. & A/c या विषयाच्या शंका समाधान व आवश्यक मार्गदर्शन सेशन असणार आहे.
या सेशन मध्ये विद्यार्थ्यांनी विषयाच्या संबंधित शंका तज्ञांना
विचारव्यात.
विषयासंबंधीचे आपले प्रश्न / शंका
hsc@maa.ac.in या मेलवर पाठवावेत.
Live Link
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
-
What’s App- Next Update Group
-
Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS