Organized lectures on "Marathi Language Conservation"
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीनेही आपण हा गौरव दिन साजरा करत आहोत. या निमित्ताने 27 फेब्रुवारी 2021 रोजी ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार, पटकथा व संवादलेखक असे डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे, यांचे
" मराठी भाषा संवर्धन"या विषया वर व्याख्यान आयोजित केले आहे.
तरी उद्या सकाळी 11 :00 वाजता आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांना पुढील यु ट्यूब लिंकवर जॉईन होण्यास प्रेरित करावे.
COMMENTS