⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू | Colleges in the state starting from 15th February

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू | Colleges in the state starting from 15th February

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू | Colleges in the state starting from 15th February

विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मागणीनंतर यूजीसीच्या गाईडलाईन्सनुसार महाराष्ट्रातील महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तशी घोषणा केली आहे. 50 टक्के उपस्थितीत ही महाविद्यालयं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या ७५% उपस्थितीची अट अनिवार्य नाही.

Colleges in Maharashtra will start functioning from February 15 as per UGC guidelines following the demand of students and parents. Higher and Technical Education Minister Uday Samant has made such an announcement. These colleges are allowed to start with 50 per cent attendance. 75% attendance condition of students is not mandatory.

परीक्षा ऑनलाईन-ऑफलाईन होणार आहे.

 सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम