Conducting online sessions on road safety for teachers under Road Safety Month
रस्ते सुरक्षा महिन्या अंतर्गत शिक्षकांना रस्ता सुरक्षा
संदर्भात Online सत्र आयोजन
Conducting online sessions on road safety for teachers
under Road Safety Month
राज्यातील विद्यार्थी,पालक यांच्यामध्ये
रस्ते सुरक्षेबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड व ताज्या
परिवहन कार्यालय पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यामानाने सदरचे रस्ता सुरक्षा या Online
सत्राचे आयोजन केले आहे.
Feedback link
- · सत्र - शनिवार दि.६ फेब्रुवारी २०२१ रोजी
- · वेळ - दु. ४.०० ते ५.४५ दरम्यान
सादर सत्र पूर्ण केल्यानंतर एक Feedback लिंक देण्यात येणार आहे ती पूर्ण केल्यानंतर सहभागी शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
LIVE LINK
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS