किशोर मासिकाचा एक नवीन उपक्रम दर शनिवारी | किशोर गोष्टी : गोष्ट चौतीसावी
किशोर मासिकाचा एक नवीन उपक्रम दर शनिवारी ; किशोर गोष्टी
किशोर मासिक हे महाराष्ट्रातील एक नावाजलेले मासिक आहे त्यांचे उपक्रम हे
एकापेक्षा एक उत्तमच असतात.विद्यार्थांना त्या उपक्रमांचा खूपच उपयोग होत
असतो.मासिक हे त्यांना एक वेगळ्या जगात घेऊन जाते त्यामुळे त्याची विचार
करण्याची शक्ती सुद्धा वाढीस लागण्यात हातभार हे मासिक करीत आहे.या मासिकातर्फे
आता दर शनिवारी एक मान्यवर बालसाहित्यिक सांगणार गोष्ट आहे त्यामुळे आता
शनिवारी बालगोपालांनी या उपक्रमाचा उपयोग करून घेऊन विविध गोष्टी ऐकण्याचा
आस्वाद घ्यायचा आहे.
मुलांच्या किशोर गोष्टीस्पर्धा आयोजित
- · दर शनिवार
- · वेळ सकाळी ११ वाजता
किशोर गोष्टी : गोष्ट ३४ वी
-
गोष्टीचे नाव - राक्षस बाटलीत बंद करा
- दिनांक : 13 नोव्हेंबर, सकाळी 11 वाजता
-
सादरकर्ते - श्री.बी एन चौधरी
-
What’s App- Next Update Group
-
Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url