कोविड-१९ काळातील विद्यार्थ्यांच्या वर्णनात्मक नोंदी Descriptive records of students of Kovid-19 period
कोविड-१९ काळातील विद्यार्थ्यांच्या वर्णनात्मक नोंदी
- १ ते १०० अंक म्हणताना विडीओ/ ऑडीओ पाठवतो.
- २ ते २० पाढे म्हणताना विडीओ/ ऑडीओ पाठवतो.
- English rhymes online class मध्ये म्हणून दाखवतो.
- Miss Call द्या गोष्ट ऐका उपक्रमात सहभाग नोंदवतो.
- Online class मध्ये body part, flower etc.चे नावे सांगतो
- Online English टेस्ट सोडवितो
- Online उपक्रमात सहभागी होतो.
- Online क्लास मध्ये नाट्यीकरणात सहभाग घेतो.
- Online चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आहे.
- Online टेस्ट सोडवितो.
- Online वर्ग अभ्यासात सहभागी होतो.
- What’s app ग्रुप वर दिलेले स्वाध्याय सोडवून फोटो ग्रुप टाकतो.
- You-tube वर पाठविलेल्या कविता पाठ करतो.
- अभ्यासासाठी बनवलेल्या what’s app ग्रुप वर स्वाध्याय पाठवतो.
- अवघड वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे पालक,आईवडील किंवा शिक्षक यांचेकडून जाणून घेतो.
- आठवडी स्वाध्याय मध्ये दिलेली बेरीज/वजाबाकी, गुणाकार/भागाकार ची गणिते अचूक सोडवितो.
- आपल्या वर्गाच्या ग्रुपवर आलेल्या चित्रांचे वहीत आपल्या भाषेत वर्णन करतो.
- Online उपक्रमात सहभागी होतो.
- Online क्लासला उपस्थित असतो.
- Online स्पर्धेत सहभाग नोंदवतो.
- कल्पनाचित्रांचे विवेचन करतो.
- कविता गायन व छोट्या प्रयोगाचे व्हिडीओ बनवून पाठवतो.
- कुटुंबातील सदस्यांना,मित्रांना पाठाचे प्रकटवाचन करून दाखवितो.
- कोरोना नियमनासाठी इतरांना प्रेरित करतो.
- कोविड नियमांचे पालन करण्याच्या सूचना कुटुंबियांना देतो.
- कोविड नियमांचे पालन करतो.
- कोविड-19 आजारासंबंधी जागरूकता दाखवणारे चित्र, माहिती लिहितो.
- गटात अभ्यास करताना,उपक्रम सोडविताना किंवा खेळताना सामाजिक अंतराचे पालन करतो.
- गृह भेटीत Garden of word वाचन दाखवतो.
- गृह भेटीदरम्यान न समजलेल्या घटकाबद्दल विचारतो.
- गृहकार्यात तत्परता व कृतीशिलता जाणवते.
- गृहभेटीत १ ते १०० अंक क्रमवार म्हणून दाखवतो.
- गृहभेटीत चांगला प्रतिसाद देतो.
- गृहभेटीत पाढे म्हणून दाखवतो
- गोष्टींची कात्रणे जमा करतो.
- गोष्टीचा शनिवार अंतर्गत गोष्टीची PDF आवडीने वाचतो.
- घरातील सदस्यांचा व शिक्षकांचा आदर करतो.
- जवळ-दूर, लहान-मोठे असे फरक ओळखतो/what’s app ग्रुप वर टाकतो.
- जिल्हा परिषदेने पुरविलेल्या स्वाध्याय पुस्तिका पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सोडवितो.
- टिलिमिली कार्यक्रम पाहतो, समजून घेतो सराव करतो,स्वाध्याय सोडवितो.
- दर आठवडयाला उपलब्ध होणारा ऑनलाईन स्वाध्याय सोडवितो.
- दिलेल्या लिंक वर प्रतिसाद देतो, गृह भेटीदरम्यान न समजलेल्या घटकाबद्दल विचारतो.
- दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो.
- दैनदिन स्वाध्यायात दिलेल्या you tube लिंक दवारे विविध इंग्लिश विडीओ पाठवतो.
- पाठ्यपुस्तकातील आकलनासाठी दीक्षा अॅप्स चा वापर करतो.
- पाठ्यपुस्तकातील जोडाक्षरयुक्त शब्दांचा संग्रह करतो.
- पालकांच्या मदतीने श्रुतलेखनाचा भरपुर सराव करतो.
- पुस्तकातील QR Code स्कॅन करून व्हिडिओ पाहतो.
- पुस्तकातील छोटे प्रयोग करून व्हिडिओ प्रसारित करतो.
- पूर्ण केलेल्या अभ्यासाचे फोटो काढून आपल्या वर्गाच्या युप वर पाठवतो.
- प्रयोग व प्रात्यक्षिकासाठी साहित्याची सुयोग्य जमवाजमव करतो.
- प्रश्नांची उत्तरे शोधताना संदर्भ म्हणून पाठयपुस्तकाबरोबरच मोबाइल चा योग्य वापर करतो.
- बालदिन स्पर्धेत भाग घेतला आहे.
- मास्कचा योग्य वापर करतो.
- मोकळ्या वेळेचा सदुपयोग करतो.
- यूट्यूबवरील अध्यापन घटकांचे अवलोकन करतो.
- लिंकवर पाठनिहाय स्वाध्याय सोडयिती दीक्षा app वरील शैक्षणिक व्हिडीओ बघून अधिक माहिती मिळवतो. कोविड-१९ बाबतीत आलेल्या सण उत्सव इ. मध्ये शक्य असेल तर ऑनलाईन सहभाग नोंदवितो.
- वडीलधाऱ्याच्या सहाय्याने सोशल मीडियावर स्वरचित व्हिडिओ प्रसारित करतो.
- विज्ञान विषयक नाविण्यपूर्ण प्रश्नांची उकल करतो.
- विविध Online स्पर्धेत सहभाग घेतो.
- वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करतो.
- व्हाट्सअप वर दिलेला अभ्यास करून परत पाठवतो.
- व्हाट्सअॅपवरील ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमात सहभागी होतो.
- शासनाकडून आदेशित करण्यात आलेल्या स्पर्धेत भाग घेऊन Facebook/Instagram/Twitter वर प्रसिद्धी करतो.
- शिक्षकांच्या सूचनेनुसार मुळाक्षरे, जोडशब्द लिहितो.
- शिक्षकांनी दिलेले साप्ताहिक स्वाध्याय सोडवितो.
- शैक्षणिक कृतीचा Video करून पाठवतो.
- शालेय what’s app ग्रुपवर शिक्षकानी टाकलेले रोजचा अभ्यास सदर दररोज वहीत सोडवितो.
- स्वतः Online उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो.
- स्वतः च्या आवडीनिवडी बाबत स्पष्टता आढळते.
- स्वतःचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून पाठवतो.
- स्वत: मास्क वापरतो,सॅनिटायझर च वापर करतो,सामाजिक अतराचे पालन करतो व इतरांनाही महत्व पटवून देतो.
- स्वयं-अध्ययनावर लक्ष केंद्रित करतो.
- स्वाध्याय उपक्रम अंतर्गत स्वाध्याय सोडवितो.
- स्वाध्याय उपक्रमतील अवघड प्रश्रांबाबत चर्चा करून उत्तरे लिहितो.
- स्वाध्याय मध्ये दिलेल्या चित्राचे वर्णन स्वतःच्या शब्दात करतो.
- स्वाध्याय सोडविण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींची मदत घेतो.
- स्वाध्यायपुस्तिका, गृह-अभ्यास सोडवतो.
- स्वाध्यायपुस्तिकेतील अवघड प्रश्नांबाबत चर्चा करुन उत्तरे लिहीतो,स्वाध्यायपुस्तिका सोडवितो.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS