Since online education is not possible in the hilly areas of the state, children are learning through offline. 10-12 exam is for the board and from th
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे विधानसभेत १० वी आणि १२ वी ची बोर्डाच्या परीक्षेचे स्पष्टीकरण
राज्यातील डोंगराळ भागात ऑनलाईन शिक्षण शक्य नसल्याने मुलं ऑफलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. १०-१२ ची परीक्षा ही बोर्डाची असते त्यातूनच आपण मेरिट लिस्ट तयार करतो. त्यावरच आधारित ॲडमिशन असतात. त्यामुळे या परीक्षा ऑफलाईनच घ्याव्या लागतील: शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड
आजच्या विधानसभेत उपस्थित प्रश्नांवर सादर केलेली उत्तरे
- SSC, HSC परीक्षा ऑफलाइन पद्धतीनं घेण्यात येईल. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मदत म्हणून विद्यार्थ्यांना प्रश्न संच (Question Bank) उपलब्ध करून देण्यात येईल.
- विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या ते शिकत असलेल्या शाळांमध्येच घेण्याबाबतचा पर्याय विचाराधीन आहे. परीक्षा सुरु होण्याच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शैक्षणिक अभ्यासक्रम YouTube आणि सह्याद्री दूरसंचार वाहिनीमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
- प्रतिबंधक क्षेत्रातील शाळांमध्ये परीक्षा कशा घेता येतील, यासंदर्भात पर्यायी योजनेचा विचार केला जात आहे.
Since online education is not possible in the hilly areas of the state, children are learning through offline. 10-12 exam is for the board and from that we make merit list. Admissions are based on that. Therefore, these exams have to be taken offline: School Education Minister Varsha Gaikwad
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS