"किशोर मित्रांनो, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत आपण वेगवेगळे अनुभव घेत आहोत. सतत हात धुणे, मास्क वापरणे, शारीरिक अंतर रा
किशोर चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर
बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या किशोर मासिकाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी 'कोरोना' या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
या सर्व स्पर्धेमध्ये राज्यातील मुलामुलींनी आपले चित्र पाठविले होते.
स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. तसेच प्रथम बक्षीस मिळालेल्या चंद्रपूर येथील उर्वशी धोटे या मुलीचे चित्र सप्टेंबर अंकाचे कव्हर म्हणून घेण्यात आले आहे.
विजेत्यांचे व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
सोबत बक्षीसप्राप्त चित्रे.
------------********-------------किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धाKISHOR
Golden Jubilee Year Painting Competition
"किशोर मित्रांनो, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर
निर्माण झालेल्या परिस्थितीत आपण वेगवेगळे अनुभव घेत आहोत. सतत हात धुणे, मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे इत्यादी गोष्टी
आता आपल्या चांगल्याच अंगवळणी पडल्या आहेत. या काळात तुमच्याही मनात अनेक विचार
येत असतील. वेगवेगळ्या कल्पना सुचत असतील, या विचारांना आणि
भावभावनांना आता तुम्ही चित्राच्या रूपात मांडायचं आहे आणि तुम्हाला सुचलेले आणि
कागदावर उतरलेले कोरोनाविषयक चित्र आम्हाला पाठवायचे आहे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS