nmms exam admit card 2020,nmms exam admit card 2020-21,what is the nmms exam,nmms exam 2020 result,nmms exam admit card 2020-21,nmms scholarship admit
NMMS परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध | NMMS exam admit card available
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. २१ मार्च
२०२१
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-
१ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा रविवार दि. २१ मार्च
२०२१ रोजी महाराष्ट्रात एकूण ३७८ केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी
महाराष्ट्रातून एकूण ८६१२ शाळा व एकूण ९७५२६ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली
आहे.व परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व http://nmms.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. ०८ मार्च २०२१ पासून उपलब्ध
करुन देण्यात आलेली आहेत.
सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस काढून देण्याची जबाबदारी
संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. प्रवेशपत्राबाबत
मुख्याध्यापकांना/पालकांना/विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी संबंधित
परीक्षा केंद्रसंचालक / शिक्षणाधिकारी (माध्यमिकमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-१
यांचेशी संपर्क साधावा.
NMMS परीक्षेच्या
तारखेत झाला बदल
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS