केंद्रीय विद्यालय प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी एक एप्रिलपासून सुरू होईल Online registration for admission to Kendriya Vidyalaya will start fr...
केंद्रीय विद्यालय प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी एक
एप्रिलपासून सुरू होईलOnline registration for admission to Kendriya Vidyalaya
will start from April one
वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय
विद्यालयात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन
नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी online नोंदणी देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये 1 एप्रिलपासून
सुरू होईल. इयत्ता २ री आणि त्यापुढील इयत्तांची नोंदणी प्रक्रिया 8 एप्रिलपासून ऑफलाइन सुरू होईल.
1 एप्रिल 2021 रोजी सकाळी 10 वाजता इयत्ता पहिलीसाठी Online नोंदणी सुरू होईल. नोंदणी प्रक्रिया 19 एप्रिल रोजी संध्याकाळी 7
वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शैक्षणिक वर्षासाठी 2021-22 शैक्षणिक वर्षासाठी ही
सुविधा अधिकृत अॅन्ड्रॉईड मोबाईल अॅप द्वारे Online उपलब्ध
करुन देण्यात आली आहे.
संबंधित केंद्रीय विद्यालयाच्या उपलब्ध जागांवर अवलंबून इयत्ता
दुसरी आणि त्यापेक्षा जास्त इयत्तांसाठी नोंदणी 8 एप्रिल ते १5 एप्रिल दरम्यान
करता येईल. सर्व वर्गांची वयाची गणना 31 मार्च 2021 पर्यंत वैध असेल. केव्हीएस
प्रवेश मार्गदर्शक सूचनांनुसार जागांचे आरक्षण असेल. संबंधित सविस्तर माहिती
संबंधित वेबसाइटवर पाहिली जाऊ शकते.
Admission details:
- ·
प्रवेशाची संकेतस्थळ : https://kvsonlineadmission.kvs.gov.in
- ·
इयत्ता पहिली : ऑनलाइन नोंदणीचा कालावधी -
1 ते 19 एप्रिल
- ·
इयत्ता दुसरी आणि त्यापुढील इयत्ता :
ऑफलाइन नोंदणीचा कालावधी : 8 ते 15 एप्रिल
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS