Online training on physical education and community training programs for women teachers जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत
महिला शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण
कार्यक्रम या विषयावर Online प्रशिक्षण
Online training on physical education and community training programs for women teachers
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फिट इंडिया मुव्हमेंट
अंतर्गत केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय व केंद्रीय महिला व बालकल्याण
मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील सर्व महिला शिक्षकांसाठी शारीरिक
शिक्षण व समुदाय प्रशिक्षण या विषयाबाबत ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले
आहे.
· प्रशिक्षण कार्यक्रम माहे मार्च २०२१ मध्ये संपन्न होणार आहे.
· प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात जागतिक महिला दिनी दि. ८ मार्च २०२१ रोजी होणार आहे.
· २ आठवड्यांचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम हिंदी/इंग्रजी भाषेत असून एकूण २८ सत्रांमध्ये संपन्न होणारा आहे.
· प्रत्येक दिवशी २ सत्र, एका सत्राचा कालावधी ९० मिनिटे
प्राथमिक वर्ग: प्राथमिक शिक्षक जे त्यांच्या
शाळांमध्ये शारीरिक क्रिया करतात
ii. माध्यमिक / वरिष्ठ माध्यमिक वर्ग
अ) पीई शिक्षक
बी) कम्युनिटी
कोच
ii. इच्छुक शिक्षक / प्रशिक्षक
जगातील उत्कृष्ट प्रशिक्षकांकडून शिकण्याची संधी महिला
शिक्षकांना उपलब्ध होत आहे. याद्वारे शारीरिक सुदृढता व आरोग्य या क्षेत्रात
महिलांना सक्षम होता येईल.
· प्रशिक्षणात प्राथमिक स्तरावर शारीरिक शिक्षण विषयाच्या कृती घेणाऱ्या शिक्षिका माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या वर्गाना शारीरिक शिक्षण विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षिका तसेच समुदाय प्रशिक्षक शिक्षिकांना यामध्ये सहभागी होता येईल.
· सदरील प्रशिक्षण नि:शुल्क आहे.
· प्रशिक्षणासाठी ७० टक्के उपस्थिती असल्यास सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. सहभागीना ऑनलाईन परीक्षेत ६० टक्के गुण मिळाल्यास गुणवत्ता प्रमाणपत्र मिळणार आहे.
परिपत्रक –डाऊनलोड
How to JOIN each session each day and mark daily
attendance:
1.
For each Session, go to https://schoolfitness.kheloidia.gov.in/tot.aspx
2.
Click on JOIN 15-30 minutes before session start
3.Your
attendance will get automatically marked and you will be taken to Zoom
Webinar
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS