⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर विषयनिहाय तासिकांचे आयोजन

इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर विषयनिहाय तासिकांचे आयोजन
Organizing subject wise Lecture on Sahyadri channel for 10th and 12th standard students

शालेय शिक्षण विभागातर्फे इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुनश्च एकदा विषयनिहाय तासिकांचे आयोजन डी. डी. सह्याद्री वाहिनीवर दि.१५ मार्च २०२१ पासून सुरू होत आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या विषय तासिकांचे योग्य असा लाभ घ्यावा आणि आपल्या विषायाची भीती कमी करून परीक्षेची तयारी करावी.

Organizing subject wise Lecture on Sahyadri channel for 10th and 12th standard students

वेळापत्रक

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम