⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

SCERT तर्फे इ.10 वीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपेढ्या संच उपलब्ध

इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपेढ्या संच (२०२१-२२) उपलब्ध Practice quiz set available for 10th standard students

शिक्षण विभागातर्फे इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपेढ्या संच (2022-23) उपलब्ध
Practice quiz set available for 10th standard students

State Council of Educational Research and Training,Maharashtra,Pune राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात येत आहेत.या प्रश्नपेढ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १० वी आणि १२ वी च्या विषयच्या प्रश्नपेढ्यांचा संच उपलब्ध झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी याचा अभ्यासासाठी उपयोग करून घ्यावा. प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी याचा नक्की फायदा होणार आहे.

गेल्या दोन वर्षांत ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्वरूपाची माहिती व्हावी तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी रिकाम्या जागा भरण्यासाठी, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न इत्यादी तयार करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा. या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ओझे कमी करण्यासाठी बोर्डाने अभ्यासक्रम कमी करण्याबरोबरच यंदा परीक्षेच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रत्येक विषयाचा सराव करता यावा आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल या उद्देशाने हे प्रश्न संच स्वयं-अभ्यासासाठी तयार करण्यात आले आहेत. खालील प्रश्नपेढ्या दिल्या जात आहेत.

प्रश्नपेढ्या संच (२०२2-२3)

माध्यम-मराठी
विषय डाउनलोड
कुमारभारती प्रश्नपेढी डाउनलोड
इंग्रजी : तृतीय भाषा प्रश्नपेढी डाउनलोड
विज्ञान : भाग १ प्रश्नपेढी डाउनलोड
विज्ञान : भाग २ प्रश्नपेढी डाउनलोड
गणित : भाग १ प्रश्नपेढी डाउनलोड
गणित : भाग 2 प्रश्नपेढी डाउनलोड
इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपेढी डाउनलोड
माध्यम-इंग्रजी 
विषय डाऊनलोड
गणित : भाग १ प्रश्नपेढी डाउनलोड
गणित : भाग 2 प्रश्नपेढी डाउनलोड
इंग्रजी : प्रथम भाषा प्रश्नपेढी डाउनलोड
इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपेढी डाउनलोड
विज्ञान भाग 1प्रश्नपेढी डाउनलोड
विज्ञान भाग 2प्रश्नपेढी डाउनलोड
भूगोल प्रश्नपेढी डाउनलोड
______________________

प्रश्नपेढ्या संच (२०२१-२२)

?????

माध्यम : मराठी

विषय डाऊनलोड लिंक
भूगोल डाऊनलोड
इतिहास आणि राज्यशास्त्र डाऊनलोड
गणित : भाग - १ डाऊनलोड
गणित : भाग - 2 डाऊनलोड
कुमारभारती डाऊनलोड
English (17) Third Language डाऊनलोड
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - १ डाऊनलोड
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग - 2 डाऊनलोड
Next Update डाऊनलोड
Next Update डाऊनलोड

Medium : English

विषय डाऊनलोड लिंक
English (First Language) डाऊनलोड
History and Political Science डाऊनलोड
Geography डाऊनलोड
English (03) First Language डाऊनलोड
Aksharbharati डाऊनलोड
Methematics Part I डाऊनलोड
Methematics Part II डाऊनलोड
Mathematics Part II
(Updated with Coordinate Geometry)
डाऊनलोड
Science & Technology Part 1
डाऊनलोड
Science & Technology Part 2
डाऊनलोड


शिक्षण विभागातर्फे इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना सराव प्रश्नपेढ्यासंच उपलब्ध 

१० वी च्या सर्व कृतीपत्रिका आणि उत्तर पत्रिका PDF | माध्यम –मराठी

१० वीच्या सर्व कृतीपत्रिका आणि उत्तर पत्रिका | माध्यम –इंग्रजी

इयत्ता दहावी सराव प्रश्नपत्रिका संच (माध्यम- सेमी)

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
2या पोस्टवर अद्याप
  • Unknown
    Unknown १५ मार्च, २०२१ रोजी ६:३४ PM

    Useful for this academic year.plz show maths 1 and 2 both medium question paper sets.thanks.

  • Avinash More
    Avinash More ५ फेब्रुवारी, २०२२ रोजी ३:५२ PM

    अतिशय उपयुक्त माहिती ,धन्यवाद सर

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम