⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इ ५ वी व इ ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तारखेत बदल आणि फॉर्म भरणे मुदतवाढ

इ ५ वी व इ ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तारखेत बदल आणि फॉर्म भरणे 
मुदतवाढ
5th and 8th Scholarship Examination Form Filling and Examination Schedule Announced







सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन फॉर्म परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर दि. ०९/०३/२०२२ रोजी पासून उपलब्ध करून दण्यात येत आहेत.

परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. २५ एप्रिल २३ मे २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घण्यात येईल.

परीक्षचे वेळापत्रक व परीक्षची सविस्तर माहिती

Tag-scholarship exam 2021,scholarship exam 2021 for class 8,scholarship exam 2021 for class 5,scholarship exam 2021 date

Tag-scholarship exam 2021,scholarship exam 2021 for class 8,scholarship exam 2021 for class 5,scholarship exam 2021 date

Tag-scholarship exam 2021,scholarship exam 2021 for class 8,scholarship exam 2021 for class 5,scholarship exam 2021 date, scholarship exam 2021 date,scholarship exam date 2021 8th class,5th scholarship exam date 2021, scholarship exam 2021 for class 8,scholarship exam 2021 for class 8 maharashtra board,scholarship exam date 2021 8th class,how to get scholarship in ntse,scholarship exam 2021 for class 5

 

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम