⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत निवड झालेली उमेदवारांच्या यादी

Soldier School Entrance Exam Final Answer Sheet

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत निवड झालेली उमेदवारांच्या यादी
Soldier School Entrance Exam Final Answer Sheet

सैनिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी अखिल भारतीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा २०२१ या लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या आणि वैद्यकीय चाचणीसाठी निवड झालेली उमेदवारांच्या यादी

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने देशातील सैनिकी शाळांमध्ये इयत्ता सहावी आणि नववीतील प्रवेशांसाठी होणारी प्रवेश परीक्षा AISSEE अर्थात ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची उत्तरतालिका म्हणजेच आन्सर की जारी केली आहे. यासोबतच उमेदवारांची ओएमआर रिस्पॉन्स शीटदेखील ४ मार्च रोजी जारी करण्यात आली आहे. उमेदवार आन्सर की आणि OMR रिस्पॉन्स शीट डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ aissee.nta.nic.in वर जाऊ शकतात.

All India Sainik Schools Entrance Exam 2021
AISSEE 2021

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम