लॉकडाऊन कालावधीत वरुन काम केल्याचे मानधनाबाबत आणि कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या व कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करणे
कोरोना पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या व कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर
Special leave granted to corona positive and corona positive employees
लॉकडाऊन कालावधीत वरुन काम केल्याचे मानधनाबाबत आणि कोरोना
पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या व कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष
रजा मंजूर करणेबाबत.
महाराष्ट्र राज्यात दिनांक २३ मार्च, २०२०
पासून पूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. सदर लॉकडाऊन कालावधीत काही कर्मचारी
हे तत्कालीन परिस्थितीमुळे कार्यालयात उपस्थित राहू शकले नव्हते व काही कर्मचारी
कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात
आल्यामुळे कार्यालयात उपस्थित राहू शकले नव्हते. अशा कर्मचाऱ्यांना किती दिवसांची
रजा मंजूर करावयाची याबाबत वारंवार जिल्हा स्तरावरुन विचारणा केली जात होती.
त्यामुळे सदर कारणास्तव मार्गदर्शक सुचना निर्गमित करावयाची बाब या कार्यालयाच्या
विचाराधीन होती. त्याअनुषंगाने संदर्भाधीन मान्य टिपणीनुसार खालीलप्रमाणे सुचना
निर्गमित करण्यात येत आहेत.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS