राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. यांच्या तर्फे विदयार्थ्यांनी परीक्षेचा तणाव कसा हाताळावा याबद्दल मदत करण्यासाठी, विदयार्थ्य
इ. १० वी व १२ वी परीक्षा राज्य शैक्षणिक संशोधन व विशेष
मार्गदर्शन सत्र10th and 12th examinations State
Educational Research and Special Guidance Sessions
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे. यांच्या तर्फे विदयार्थ्यांनी परीक्षेचा तणाव कसा हाताळावा याबद्दल मदत करण्यासाठी,
विदयार्थ्यांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास बाणवण्यावर लक्ष केंद्रित
करण्यासाठी एक प्रभावी कार्यक्रम. विशेष सत्रांचे आयोजन दि.२९ ते ३१ मार्च २०२१
च्यादरम्यान खालील लिंक वर करण्यात येत आहे.विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
- सहकार्य From Wonder, Wisdom Heartfulness
Education Trust
सत्राचा तपशील | दिनांक व वेळ | QR Code | Join Link |
---|---|---|---|
धैर्य - धैर्य व आत्मविश्वासाचा विकास कसा करावा | २९-०३-२०२१ /स. ८.०० ते ८.३० | Join Sessions | |
शिस्तबद्धता - अभ्यासात स्वारस्य, शिस्तबद्ध, नित्यक्रम | ३० -०३-२०२१ /स. ८.०० ते ८.३० | Join Sessions | |
तणाव तणावाचे विज्ञान, इच्छाशक्ती व एकाग्रता | 31-०३-२०२१ /स. ८.०० ते ८.३० | Join Sessions |
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS