varishtha vetan shreni online form 2020#varishtha vetan shreni online form 2018#varishtha vetan shreni online application 2018#varishtha vetan shreni
शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू होणार ऑनलाईन प्रशिक्षण
वरिष्ठ व निवडश्रेणीप्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी
*******
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात सांख्यिकी माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी आज दिनांक १० मार्च २०२१ रोजी पत्र निर्गमित केले आहे.
वरिष्ठ व निवड श्रेणीचे लाभ मिळावे यासाठी शिक्षण
विभागामार्फत दहा दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतले जाणार आहे. त्यामुळे हजारो
प्राथमिक, माध्यमिक, उच्च
माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचे लाभ मिळण्याचा
मार्ग मोकळा झाला आहे.
- वरिष्ठ व निवड श्रेणी साठी भौतिकसुविधा इतर अटी रद्द करून सुधारित पद्धतीने शासन निर्णय
- वरिष्ठ \ निवड श्रेणीचे शासन निर्णय GR
- वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव, कागदपत्रे आणि निवड श्रेणी प्रस्ताव
TAG-varishtha vetan shreni
online form 2020#varishtha vetan shreni online form 2018#varishtha vetan shreni
online application 2018#varishtha vetan shreni prastav#varishtha vetan shreni
list#varishtha vetan shreni 2019#varishtha vetan shreni training 2019#varishtha
vetan shreni online form 2019#varishtha vetan shreni website#varishtha vetan
shreni training pune#varishtha vetan shreni online form 2020#varishtha vetan
shreni online form 2018#varishtha vetan shreni prastav#varishtha vetan shreni
list#varishtha vetan shreni 2019#varishtha vetan shreni website#varishtha vetan
shreni training pune#varishtha vetan shreni#varishtha vetan shreni online form
2019#varishtha vetan shreni online form 2019
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS