⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

9 वी व 11 वीचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणार

9 वी व 11 वीच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणार  All 9th and 11th grade students will pass

9 वी व 11 वीचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणार

All 9th and 11th grade students will pass

नववी व अकरावीच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण होतील, नववी व अकरावीच्या विद्यार्थ्याची परीक्षा होणार नाही, कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याने शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत असल्याने शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. यापूर्वी शिक्षण विभागाने प्रथम ते आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होतील. या परीक्षांचे वेळापत्रक बदलणार की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील एक-दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम