राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुटटी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणि
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च
माधमिक शाळांच्या सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील सुटटयां जाहीर
School holidays for the year 2021-22 announced
राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च
माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुटटी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून
शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुटटयांची निश्चिती करण्यात
येते. त्यानुसार सुटटयाबाबत खालील सूचना आपण जिल्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकिय
,अशासकिय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना दयाव्यात.
- ·
शनिवार दि. १ मे,२०२१
पासून उन्हाळी सुटटी लागू करण्याबाबत सूचना द्याव्यात. सदर सुटटीचा कालावधी दि. १३
जून २०२१ पर्यंत ग्राहय धरण्यात यावा.
- · पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सोमवार दि. १४ जून २०२१ रोजी शाळा सुरू करण्यात याव्यात.
- · शासन निर्णय क्र. संप्रप २००६/(१३७/०६)प्राशि-५ दि. २२ जून २००७ नुसार
- ·
जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात
घेता उन्हाळयाच्या सुटटीनंतर सोमवार दि. २८ जून,२०२१
रोजी शाळा सुरू होतील.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS