विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शन व समुपदेशन करणे तसेच महाकरिअर पोर्टल वापरा संबधित वेबिनार
विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शन व समुपदेशन करणे तसेच महाकरिअर पोर्टल वापरा संबधित वेबिनार
विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शन व समुपदेशन करणे तसेच
महाकरिअर पोर्टल वापरा संबधित वेबिनार चे आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद,महाराष्ट्र,पुणे मार्फत वेबिनारचे
आयोजन करण्यात आले आहे.
- · दिनांक ०७ एप्रिल २०२१
- ·
वेळ सकाळी ११.०० वा.
हा वेबिनार कोणासाठी
शासकीय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद / नगरपालिका व खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षक
वेबिनार लिंक
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url