Instructions regarding the 11th admission process in 2021-22 राज्यातील सहा महानगर क्षेत्रांतील (मुंबई एमएमआर, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच ना
2021-22 मधील इ.11वी
प्रवेश प्रक्रियेबाबत सूचना
Instructions regarding the 11th
admission process in 2021-22
राज्यातील सहा महानगर क्षेत्रांतील (मुंबई एमएमआर, पुणे,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच नागपूर, नाशिक,
औरंगाबाद व अमरावती महानगरपालिका क्षेत्र) इ.11वी चे प्रवेश केंद्रिय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात आणि उर्वरित
महाराष्ट्रातील इ.11वी प्रवेश स्थानिक पातळीवरून केले जातात.
दरवर्षी इ.11वी प्रवेश प्रक्रिया साधारणपणे राज्य मंडळ इ.10वी परीक्षेचा निकाला जाहीर झाल्यानंतर सुरु होते.
- राज्यातील सन.2021-22 मधील इ.11वी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आलेली
नाही.
- काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी सन.2021-22 साठी इ.11वी प्रवेश प्रक्रिया सुरु केली असलेचे व त्यासाठी गुगल फॉर्म सारख्या सामाजिक माध्यमांद्वारे अर्ज मागविणे सुरु केले असलेचे निदर्शनास आले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभ्रम निर्माण होऊ शकतो.
पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे कि राज्यातील 2021-22 मधील इ.11वी प्रवेश प्रक्रियेसाठी सविस्तर
दिशानिर्देश, शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर कळविण्यात येतील.
तत्पूर्वी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रिया आपले स्तरावर सुरु
करु नये व विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होईल अशाप्रकारच्या सूचना दिल्या जाऊ
नयेत, याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी व पालकांना याबाबत अवगत
करावे.
Tag - 11th admission process,11th
admission process 2021 maharashtra,11th
admission process 2021,11th admission
process 2021-22,11th admission
process in maharashtra,11th admission process 2020 maharashtra
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS