Educational Leadership Online Professional Development Program शैक्षणिक नेतृत्व ऑनलाईन व्यावसायिक विकास कार्यक्रम (एलपीएलपी), जो शिक्षकांसाठी कौशल्य न
शैक्षणिक नेतृत्वाचा ऑनलाईन व्यावसायिक विकास कार्यक्रम
(ONLINE PROFESSIONAL DEVELOPMENT( OPD) for EDUCATION LEADER
PROGRAM)
सर्वांनी कोविड- १९ च्या या परिस्थितीत अधिकारी यांचा व्यवसायिक विकास होऊन
नवीन आव्हाने पेलण्याची मानसिकता, क्षमता ,कार्यप्रवणता ,
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. यासाठी
प्रेरणादायी, आरोग्य,
नवीन शैक्षणिक धोरण,
माहिती अधिकार ...अशा विविध विषयांवर परिषदेच्या CPD
व IT
विभागाच्या मार्फत विविध व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत.
- · दि 10 जुलै, २०२१
- · वेळ - दु. ०२.४५ ते दु. ०४.३०
-
·
विषय - कोविड काळातील शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य
-
·
वक्ते- डॉ. झोया रिजवी, उपायुक्त,केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण
मंत्रालय, नवी दिल्ली
LIVE LINK
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
-
What’s App- Next Update Group
-
Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS