⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धा पर्व -२

राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धा पर्व -२  State Level Ankanad Padhe Recitation Competition Festival-2

राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धा पर्व -२

State Level Ankanad Padhe Recitation Competition Festival-2

सादर करत आहोत राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र शासन आणि MAAP E.P.I.C. Communications PVT LTD प्रस्तुत "राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धा"

 

नोंदणीसाठी महत्वाची माहिती

सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्पर्धेची नोंदणी. या स्पर्धेच्या नोंदणीची लिंक अंकनाद अ‍ॅपवर देण्यात येईल, अर्थातच तुमच्याकडे अ‍ॅप इंस्टॉल केलेले असणे अनिवार्य आहे. अ‍ॅप कसे इंस्टॉल कराल?

१) आपल्या अँड्रॉइड फोन मधील प्ले स्टोअर ओपन करा
२) प्ले स्टोअर सर्चबॉक्स मध्ये अंकनाद लिहा
३) अंकनाद अ‍ॅप डाउनलोड करा
४) 'राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा - द्वितीय नोंदणी येथे करा' या बटन वर क्लिक करा
५) आता रजिस्ट्रेशन फॉर्म उघडला जाईल
६) ही प्रक्रिया करत असताना ती सुरळीत आणि विनाविलंब पार पडावी यासाठी आपले ओळखपत्र, आधार कार्ड जवळ असू द्या.
७) स्पर्धेच्या नोंदणीचा फॉर्म शक्यतो मराठीतून भरावा.

राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धा पर्व -२  State Level Ankanad Padhe Recitation Competition Festival-2  

व्हिडीओ बाबत महत्त्वाच्या सूचना :

  • ·        व्हिडिओमध्ये विद्यार्थी व्यवस्थित दिसला पाहिजे.
  • ·        विद्यार्थ्याची नजर कॅमेर्‍याकडे पहात असावी.
  • ·        व्हिडीओ मधील ध्वनी स्पष्ट असावा आणि ओठांची हालचाल व शब्द उच्चार यामधील तफावत दिसू नये.
  • ·        प्रत्येक सहभागीने एक आवृत्ती पाठविली पाहिजे.
  • ·        व्हिडीओ तयार करताना पालकांनी हे लक्षात ठेवायचे आहे की विद्यार्थ्याने उत्तम पद्धतीने लयबद्ध पाढे म्हणणे अपेक्षित आहे.
  • ·        आपल्या पाल्याची स्पर्धात्मक वृत्ती जोपासण्या करीता ही स्पर्धा आहे.
  • ·        स्पर्धा तितकीच विश्वसनीय होईल यासाठी पालकांनी कृपया कोणत्याही गैरमार्गाचा वापर होणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी. तसे आढळल्यास नाईलाजास्तव त्याला बाद केले जाईल.
  • ·        आठवी, नववी, दहावी, खुला गट आणि शासकीय कर्मचारी गटातील स्पर्धकांनी आपल्या अभ्यासक्रमातील किमान दोन पाढे संपूर्ण (१ ते १००) म्हणणे आवश्यक आहे.
  • ·        कोविड परिस्थितीनुसार शासकीय नियमाप्रमाणे बदललेल्या इयत्तेनुसार पाढे पाठ करावे.
  • (उदा. – 2020-21 मध्ये तिसरीत असाल शासकीय नियमाप्रमाणे परीक्षा न होता 2021-22 मध्ये आपण चौथीत गेला आहात तर त्या बदललेल्या गटानुसार पाढे पाठ करून व्हिडिओ अपलोड करावा.)

अपूर्णांकाचे पाढे १०० पर्यंत म्हणायचे आहेत अन्यथा तुमची एन्ट्री बाद ठरवली जाईल

 

जिल्हा व राज्य पातळीवर होणारी ही स्पर्धा सात वयोगटांमध्ये होईल.
सहभागी होणार्‍या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र

  • जिल्हा पातळीवरील विजेत्यांना अंकनादचा पाढ्यांचा संपूर्ण संच
  • राज्य पातळीचे विजेते प्रत्येक गटांमधून निवडले जातील
  • राज्य पातळी पहिले बक्षीस (₹ ११,०००/-)
  • राज्य पातळी द्वितीय बक्षीस (₹ ७,०००/-)
  • राज्य पातळी तृतीय बक्षीस (₹ ५,०००/-)

अधिक माहितीसाठी आणि निःशुल्क नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा : www.mahaaanknaad.com

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम