राज्यातील 5 वी आणि 8 वीची शिष्यवृत्ती परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली
![]() |
Thakare blog |
राज्यातील 5 वी आणि 8 वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
The 5 th and 8 th
scholarship examinations in the state were postponed
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी आणि
आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा - २३ मे २०२१
रोजी आयोजित करण्यात आली होती,मात्र
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा ही पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येत आहे,आयुक्त तुकाराम सुपे यांनी सांगितले.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- Thakare App Download -https://play.google.com/store/apps/details?id=com.thakare.blogapp
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url