⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

संच मान्यता 2020-21 कार्यरत शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरण्यासाठी स्कूल पोर्टलवर सुविधा उपलब्ध

संच मान्यता 2020-21 कार्यरत शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरण्यासाठी स्कूल पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाली आहे.

संच मान्यता 2020-21 कार्यरत शिक्षक /शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरण्यासाठी स्कूल पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाली आहे.

 Sanchya Manyata 2020-21 Working teacher / non-teaching staff facility to fill information on school portal

  • Google Chrome ओपन करा व www.education.maharashtra.gov.in ही वेबसाईट टाकून घ्या.
  • ही माहिती आपण मोबाईलवर भरत असाल तर मोबाइलला प्रथमतः "Desktop Site" करून घ्या.
  • त्यानंतर  "शाळा" यावर क्लिक करा.
  • त्यानंतर "Sanchya Manyata" यावर क्लिक करा.
  • पुन्हा "Sanchya Manyata" यावर क्लिक करा.
  • यानंतर लॉगिन पेज ओपन होईल शाळेचा यु डायस कोड, पासवर्डCaptcha टाकून लॉगिन करून घ्या.
  • लॉगिन झाल्यानंतर संचमान्यतेसंबंधी आपणास सूचना दिसेल ती सूचना वाचून आपण त्यावर "Ok" असे म्हणा.
  • त्यानंतर "Working Post" या मेनूमध्ये "Add Working Teaching Staff" या ऑप्शन वरती क्लिक करून "Medium" निवडून घ्या व योग्य अनुदान  प्रकारानुसार 1 Octomber 2020 रोजी कार्यरत शिक्षक संवर्गातील पदांची माहिती नोंद करून "Update" "Finalize" करून घ्या.
  • त्यानंतर "Working Post" या मेनूमध्ये "Add Working Non-Teaching Staff" या ऑप्शन वरती क्लिक करून योग्य अनुदान  प्रकारानुसार 1 Octomber 2020 रोजी कार्यरत शिक्षकेतर संवर्गातील पदांची माहिती नोंद करून "Update" "Finalize" करून घ्या.
  • "खात्रीसाठी "Progress Bar" चेक करून घ्या.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम