२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day 2021) म्हणून साजरा केला जात आहे. योगामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढून आजारांपासून व्यक्तीचे
आंतरराष्ट्रीय
योग दिन २०२१
२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला
जात आहे. योगामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढून आजारांपासून व्यक्तीचे संरक्षण होते.
शारीरिक,मानसिक व भावनिक संतुलनासाठी योग उपयुक्त ठरतो.
आरोग्यदायी जीवनशैली साठी योग अत्यंत उपयुक्त असून केवळ एक दिवस योग दिन साजरा न
करता दररोज योगा करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यात यावे. कोविडच्या
पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता घरामध्ये घरातील इतर सदस्यासह योगाचा
सराव करावा.
आयुष मंत्रालयाने Common Yoga Protocol पुस्तिका
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS