⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शालार्थ प्रणाली मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्राची यादी

शालार्थ प्रणाली मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्राची यादी  List of documents required to include the name in the Shalarth Portal

शालार्थ प्रणाली मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्राची यादी

List of documents required to include the name in the Shalarth Portal 

अ.नं प्रस्तावासोबत द्यावयाचे कागदपत्रे
1 प्रस्तावासोबत द्यावयाचे प्रमाणपत्रे
2 अनुदान पत्र आदेश १२ फेवुवारी २०२१
3 शाळा मान्यता आदेश
4 खाते मान्यता आदेश
5 वेतन निश्चिती आदेश
6 यु-डायस प्रमाणपत्र
7 शाळा/संस्था PAN CARD
8 मुख्याध्यापक मान्यता आदेश
9 बैंक पासबुक प्रथम पान (शिअ / मुअ joint A/C)
10 शैक्षणिक अहर्तेची प्रमाणपत्रे
अ शालार्थ परिक्षा प्रमाणपत्र
ब पदवी परिक्षा गुणपत्रक
क व्यावसायिक अहर्ता (डि.एड /बी.एड /एम.एड.) पदवी /पदविका गुणपत्रक
ड व्यावसायिक अहर्ता पदवी / पदविका गुणपत्रक
इ टीईटी परीक्षा उतीर्ण असल्यास गुणपत्रक (आवश्यक तेथे )
ई इतर प्रमाण पत्र
11 कर्मचार्याची माहिती (पन/आधार /बँक पासबुक )
12 कर्मचार्याच्या नावात बदल झाला गझेटची प्रत
13 कर्मचारी मागासवर्गीय प्रवर्गातील असल्यास जातीचा दाखला
14 जात वैधता प्रमाणपत्र
15 पद भरण्यास शासन मान्यता असल्यास मान्यता आदेशाची प्रत
16 पद भरण्यास नाहरकत प्रपत्राची प्रत
17 कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकाचे पहिले पान व शेवटचे पान
18 शाळेतील कार्यरत शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी गटवार यादी
19 नियुक्त दिलेल्या प्रवर्गातील संस्थेची सेवा जेष्टता यादी
20 शाळेची संच मान्यता प्रती (नियुक्त दिनांकापासून चालू दिनांका पर्यंत)
21 संस्थेची बिंदू नामावली प्रत
22 अ शाळा अल्पसंख्यांक संस्थेमार्फत चालवली जात असल्यास अल्पसंख्यांक प्रमाणपत्र
23 ब सदर शाळा अल्पसंख्यांक संस्थेमार्फत चालवली जात असल्याबाबतचा पुरावा (संस्थेच्या अल्पसंख्यांक शाळेची यादी)
24 पद भरती जाहिरातीची प्रत (वर्तमानपत्राच्या नावासह )
25 मुलाखतीस उपस्थित उमेदवारांची यादी व गुणदान तत्ता
26 संस्थेने नियुक्तीसाठी केलेला ठराव
27 संस्थेने दिलेल्या नियुक्ती आदेश
28 नियुक्ती आदेशास सक्षम अधिकाऱ्याचे वेयक्तिक मान्यता आदेश प्रत
29 न्यायालयीन प्रकरण असल्यास
अ रिट याचिका प्रत
ब शासनामार्फत क्षेत्रीय आधिका-यांनी दाखल केलेले शासनपत्र
क मा . न्यायालयाच्या निकालाची प्रत्र
30 शिक्षणाधिकारी/ विभागीय शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या व्यक्तीक मान्यतेची प्रत
31 शिक्षणाधिकारी/ विभागीय उपसंचालक यांचे प्रपत्र अ ची प्रत
32 शालार्थ प्रणाली मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी प्रपत्र अ आणि क

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम